Chala Hawa Yeu Dya: Bhau Kadam’s Ukhana after seeing Shilpi | Pushkar Jog | Sonalee Kulkarni | Sakal
2022-12-31
8
चला हवा येऊ द्या च्या मंचावर तू चाल पुढं मालिकेची टीम आली होती. यावेळी मालिकेतील शिल्पीला पाहून भाऊ कदमनं एक उखाणा घेतला आणि उपस्थितांना खळखळून हसवलं.